📞 संपर्क कार्यालय: 9552359815 | ✉ support@kaustubhgawade.com
पुणे विभाग शिक्षक मतदारसंघ
कार्याची क्षणचित्रे
शिक्षक बांधवांच्या भेटी, संवाद आणि विविध उपक्रमांची छायाचित्रे
शिक्षक बांधवांशी संवाद
शिक्षकांच्या प्रश्नांवर मनमोकळा संवाद
शिक्षक भेट
शिक्षकांच्या समस्या जाणून घेताना
शिक्षक संवाद
शिक्षकांच्या हक्कांसाठी संवाद
शिक्षक सभा
एकजुटीने पुढे जाण्याचा संकल्प
शिक्षक बांधवांचा विश्वास
आपला विश्वास, आपली साथ
शिक्षक मित्र
श्री. कौस्तुभ शुभांगी मुरलीधर गावडे
"वारसा ज्ञानदानाचा, वसा शिक्षण क्षेत्राच्या एकतेचा!"
४५०+
आमच्या संस्थेच्या शाखा
पुणे विभाग शिक्षक मतदारसंघ
प्रमुख मुद्दे
शिक्षकांच्या प्रश्नांवर ठोस भूमिका
⚖️
जुनी पेन्शन योजना (OPS)
जुन्या पेन्शन योजनेची पुनर्स्थापना करण्यासाठी विधान परिषदेत आग्रही भूमिका.
🏆
वेतन व अनुदान
विनाअनुदानित शाळांच्या शिक्षकांना पूर्ण वेतन अनुदान मिळवून देणे.
👥
शिक्षक भरती
रिक्त जागांवर पारदर्शक व जलद शिक्षक भरती प्रक्रिया राबवणे.
📚
TET/TAIT प्रश्न
TET/TAIT उत्तीर्ण उमेदवारांच्या नियुक्त्यांसाठी प्राधान्याने कार्यवाही.
⭐
8वा वेतन आयोग
8व्या वेतन आयोगाच्या शिफारशींनुसार वेतनात भरीव वाढ.
👩🏻🏫
महिला शिक्षकांच्या समस्या
महिला शिक्षकांसाठी मातृत्व रजा व सेवाशर्तींमध्ये विशेष तरतुदी.
नियोजित कार्यक्रम
सोलापूर जिल्हा गुरुदेव कार्यकर्त्यांचा निर्धार मेळावा
📍 साई पब्लिक स्कूल, कुर्डूवाडी ता, माढा, जि. पुणे🕐 सकाळी ११ : ०० वाजता
शिक्षण आयुक्त कार्यालयावर शुक्रवारी कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचा मोर्चा
📍 शिक्षण आयुक्त कार्यालय, पुणे🕐 सकाळी ११ : ०० वाजता
जुन्या पेन्शनसाठी शिक्षकदिनीच मूक मोर्चा
📍 जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर🕐 सकाळी ११ : ०० वाजता
error: Content is protected !!